बांधवगड वन्यजीव सफारी
वाघांचे माहेरघर असलेल्या बांधवगड वन्यजीव अभयारण्यात, ८ जानेवारी ते १० जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित एका रोमांचक वन्यजीव सहलीत आमच्यासोबत सहभागी व्हा.
तोरणा किल्ला, पुणे जिल्हा · सप्टेंबर २०२४
मुंबई · १९७६ पासून
मुंबईतील गिर्यारोहक, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमींची ही संस्था १९७६ पासून गडाकिल्ल्यांची भ्रमंती, प्रस्तरारोहण, निसर्ग शिबिरे, आणि निसर्ग संवर्धनाचे कार्यक्रम करत आहे.
१९७६ – २०२६
डिसेंबर २०२६ मध्ये आम्ही आमचा ५० वा वर्धापन दिन मुंबईत एका प्रदर्शनाद्वारे साजरा करत आहोत. प्रदर्शन सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी खुले असेल. तारखा आणि ठिकाण लवकरच येथे जाहीर केले जाईल.
पहिल्या भ्रमंतीपासून आजपर्यंत चालत आलेले चार धागे.
हिमालयीन मोहिमा, किल्ल्यांची भ्रमंती आणि वार्षिक राजगड प्रदक्षिणा.
१९७६ पासून भ्रमंती
शाळकरी मुलांना निसर्गाची ओळख करून देणारी शिबिरे.
१९८६ पासून बालशिबिरे
सह्याद्रीतील सुळके, कडे आणि रॅपलिंगचे दिवस.
१५० हून अधिक सुळके सर
वृक्षारोपण, टाके स्वच्छता आणि डोंगराळ भागातील शाळांना मदत.
तांदुळवाडी टाके स्वच्छता, १० वर्षे
वाघांचे माहेरघर असलेल्या बांधवगड वन्यजीव अभयारण्यात, ८ जानेवारी ते १० जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित एका रोमांचक वन्यजीव सहलीत आमच्यासोबत सहभागी व्हा.
Six members of the The Nature Lovers successfully completed the Ratangad to Harishchandragad trek in Ahilyanagar District
दि नेचर लव्हर्सच्या अनेक सदस्यांनी लोणावळ्याजवळील प्रसिद्ध ड्यूक्स नोज (Dukes Nose) येथे एक रोमांचक दिवस अनुभवला. ४५ हून अधिक लोकांनी या खडकावरून ३०० फूट खाली रॅपलिंग ...